Maruti Grand Vitara किंमत 16 लाख रुपयांपासून सुरू होईल, जाणून घ्या ‘या’ हायब्रीड कारची संपूर्ण माहिती
Maruti Grand Vitara : मारुतीने (Maruti ) आपल्या नवीन ग्रॅंड विटारा ( Grand Vitara) लाँच केली आहे . ही कार कंपनीच्या पहिल्या मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनसह (hybrid powertrain) येईल जी विशेष NEXA शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. मारुती ग्रँड विटाराची सर्व फीचर्स आता उघड झाली आहेत. कंपनीने अद्याप त्यांच्या किमती जाहीर केल्या नाहीत . मारुतीच्या या हायब्रीड कारचे … Read more