Maruti suzuki : 26 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार मारुती सुझुकी ग्रँड विटारा! किंमत लीक

Maruti suzuki (3)

Maruti suzuki : कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीची नवीन SUV Grand Vitara चे लॉन्चिंग समोर आले आहे. सूत्रानुसार, हे 26 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे आणि त्यानंतरच त्याची किंमत देखील समोर येईल. कंपनीने याआधीच नवीन ग्रँड विटारावरून पडदा हटवला आहे. त्याचे बुकिंगही सुरू झाले आहे. अहवालानुसार, आता 53,000 हून अधिक युनिट्सचे बुकिंग झाले आहे आणि … Read more