Grapes For Health: तुम्हाला द्राक्षे खायला आवडतात का? जास्त खाल्ल्याने हे नुकसान होऊ शकतात

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- द्राक्षाची आंबट गोड चव खायला खूप छान लागते. काही लोकांना द्राक्षे खूप आवडतात. द्राक्षे खाल्ल्याने शरीराला अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. द्राक्षे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की जास्त द्राक्षे खाल्ल्याने तुम्हाला अनेक तोटे देखील होऊ शकतात.(Grapes For Health) द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने … Read more