Gratuity Money : नोकरी सोडल्यानंतर मोठी रक्कम मिळणार! ग्रॅच्युइटीसाठी हा नियम माहिती आहे का?

Gratuity Money : प्रत्येक नोकरदारासाठी निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची असते. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी हा एक महत्त्वाचा लाभ आहे. ही रक्कम कर्मचार्‍याला दीर्घ सेवा पूर्ण केल्यानंतर मिळते आणि त्याच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते. भारतात ग्रॅच्युइटीची किमान अट पाच वर्षांची आहे, मात्र काही विशिष्ट नियमांनुसार चार वर्षे आठ महिने काम करणाऱ्या … Read more

40 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युईटी मिळणार? पहा….

Gratuity Money

Gratuity Money : सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर वेगवेगळे लाभ दिले जात असतात. ग्रॅच्युईटीच्या लाभाचा देखील त्यामध्ये समावेश होतो. ग्रॅच्युईटी म्हणजे काय ? तर सोप्या शब्दात, एखाद्या खाजगी किंवा सरकारी कंपनीत ठराविक वेळेसाठी काम केल्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजे ग्रॅज्युटी असे आपण म्हणू शकतो. अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या किंवा नोकरी सोडताना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीबाबत … Read more