CNG Car Tips : सीएनजी वाहन चालकांनी लक्ष द्या..! तुमची ही एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, वेळीच लक्ष द्या
CNG Car Tips : देशात CNG वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या त्यांच्या स्वतःच्या नवनवीन गाड्या लॉन्च (launch) करत आहे. अशा वेळी तुम्ही CNG वाहन वापरात असाल तर या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. कधीही चूक करू नका वास्तविक, सीएनजी वाहनांमध्ये तुम्हाला उत्तम मायलेज (Great mileage) मिळतो पण धोकाही कायम असतो. यामुळे गॅस … Read more