Amazon Sale : बंपर ऑफर! एसी, लॅपटॉप आणि फोनवर मिळतेय हजारोंची सूट, त्वरा करा ऑफर मर्यादित काळापुरतीच
Amazon Sale : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचा ग्रेट समर सेल देशामध्ये सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हजारो रुपयांची बचत होत आहे. ॲमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये सॅमसंग, वनप्लस, लावा, रेडमी सारख्या ब्रँडेड स्मार्टफोनवर हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच … Read more