20 strong Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! आज ‘या’ 20 स्टॉक्समध्ये करा ट्रेडिंग, कमवाल भरपूर पैसे…
20 strong Stocks : जर तुम्ही शेअर बाजारात (stock market) पैश्यांची गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची आहे. कारण CNBC-Awaaz वरील लाइव्ह डील शो बाजार उघडण्यापूर्वी गुंतवणूकदारांना (to investors) दररोज ट्रेडिंग (Trading) करण्यासाठी 20 मजबूत स्टॉकची शिफारस करतो. गुंतवणूकदार त्यांच्या समजुतीने आणि विश्लेषणाने गुंतवणूक करून चांगले पैसे (Money) कमवू शकतात. थेट व्यवहारात, दोन … Read more