Green Banana : पिकलेली की हिरवी केळी, आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर? एका क्लिकवर जाणून घ्या…

Green Banana

Green Banana : आपण जाणतोच केळी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? हिरवी केळी, पिकलेल्या केळीपेक्षा जास्त फायदेशीर असतात. होय, हिरव्या केळीमध्ये जास्त प्रतिरोधक स्टार्च असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यात मदत होते. आजच्या या लेखात आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. -हिरवी आणि पिवळी केळी पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि … Read more