2024 पर्यंत देशात कोणीही लॅम्बोर्गिनी कार खरेदी करू शकणार नाही,वाचा नेमके कारण काय….
Lamborghini: जगभरात लॅम्बोर्गिनी वाहनांना मोठी मागणी आहे(huge demand for lamborghini). जर तुम्ही कंपनीची कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 2024 पर्यंत वाट पाहावी लागेल.प्रत्यक्षात कंपनीची सर्व वाहने 2024 पर्यंत बुक झाली आहेत(all cars booked till 2024). कंपनीचे सीईओ स्टीफन विंकलमन यांनी ही माहिती दिली आहे.इटालियन सुपरकार निर्मात्याला तिच्या लाइन-अपमधील विविध मॉडेल्ससाठी जबरदस्त बुकिंग प्राप्त … Read more