Groundnut Farming Tips : बातमी कामाची ! भुईमूग पिकासाठी ‘हे’ खत वापरा ; उत्पादनात होणार हमखास वाढ, वाचा तज्ञांचा सल्ला

groundnut farming tips

Groundnut Farming Tips : भारतात तेलबीया पिकांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये सोयाबीन, जवस, भुईमूग यांसारख्या पिकांचा समावेश आहे. भुईमूग हे आपल्या राज्यात उत्पादित केल जाणार एक मुख्य तेलबिया पीक म्हणून ओळखल जात. या पिकाची शेती राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाहायला मिळते. खरीप आणि उन्हाळी हंगामात आपल्याकडे प्रामुख्याने या पिकाची पेरणी केली जाते. उन्हाळी हंगामात … Read more