Groundnut Farming : भुईमूगच्या ‘या’ जातीची पेरणी करा ; अधिक उत्पादन मिळणार, लाखोंची कमाई होणार

groundnut farming tips

Groundnut Farming : भुईमूग हे भारतातील मुख्य तेलबिया पीक आहे. या पिकाची शेती आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. शेंगदाण्याचा वापर अन्नामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. अशा परिस्थितीत शेंगदाण्याला बाजारात वर्षभर मागणी असते. साहजिकच भुईमुगाची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. परंतु भुईमुगाच्या शेतीतून अधिक नफा … Read more