Indian Railway Recruitment 2022 : परीक्षेशिवाय रेल्वेमध्ये मिळवा नोकरी, कुठे करायचा अर्ज? जाणून घ्या खाली

Indian Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत गट सी (Group D) पदे (Post) भरण्यासाठी अर्ज (Application) मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार (Eligible candidates) भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट ser.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय, उमेदवार https://ser.indianrailways.gov.in/ या लिंकवर … Read more