WhatsApp New feature : व्हॉट्सॲपने आणले जबरदस्त फीचर ! आता ग्रुप चॅटिंग होणार आणखी मजेदार

WhatsApp New feature : व्हॉट्सॲप (WhatsApp) दिवसेंदिवस युजर्ससाठी (WhatsApp users) काही ना काही नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. व्हॉट्सॲप युजर्स या नवीन फीचर्सना चांगला प्रतिसाद देखील देत आहेत. आता व्हॉट्सॲपने पुन्हा एकदा युजर्ससाठी नवीन फिचर आणले आहे.  व्हॉट्सॲपवर अनेक प्रकारचे फीचर्स येत राहतात. यातील काही फीचर्स युजर्सची पसंती बनतात. स्थिर आवृत्तीवर नवीन वैशिष्ट्य जोडण्यापूर्वी कंपनी … Read more