GST Rule Change : जीएसटी नियमात मोठा बदल ! 1 ऑगस्टपासून ‘या’ लोकांनाही भरावे लागणार ई-चलन, केंद्र सरकारची घोषणा
GST Rule Change : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत जीएसटीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांना B2B व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइस तयार करणे बंधनकारक असणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हा बदल 1 ऑगस्ट 2023 पासून लागू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यापूर्वी हा नियम फक्त 10 कोटी … Read more