Electric Scooter: प्रतीक्षा संपली ! मार्केटमध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची दमदार एन्ट्री ; किंमत आहे फक्त ..
Electric Scooter: भारतीय ऑटो मार्केटमध्ये (Indian auto market) इलेक्ट्रिक स्कूटरची (electric scooters) चांगली रेंज आली आहे. आता इलेक्ट्रिक मार्केटमध्ये स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक कंपनी आपली सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहे. हे लक्षात घेऊन जीटी फोर्सने (GT Force) आपली जीटी सोल वेगास इलेक्ट्रिक स्कूटर (GT Soul Vegas electric scooter) लॉन्च केली आहे. कंपनीने हे इलेक्ट्रिक एक … Read more