Lifestyle News : या झाडांची पाने मधुमेहावर ठरतायेत रामबाण उपाय! साखरेची पातळी राहील नियंत्रणात
Lifestyle News : देशात मधुमेहाच्या रुग्णांचे (Diabetic patients) प्रमाण अधिक वाढले आहे. चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे अशा प्रकारच्या समस्या वाढू लागल्या आहेत. तुम्हालाही मधुमेहाचा (Diabetes) त्रास असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज तुम्हाला मधुमेहावर प्रभावी असणाऱ्या पानांबद्दल सांगणार आहोत. मधुमेह का वाढतो पाहिले तर शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण … Read more