Guidelines for Gold : घरात किती सोने ठेवता येते? माहिती नसेल तर जाणून घ्या नवीन मार्गदर्शक तत्त्वे

Guidelines for Gold : जर तुम्ही भारतात राहत असाल तर तुम्हाला येथील काही नियम आणि अटी फॉलो कराव्यात लागतात. तुम्ही नोकरी किंवा कोणताही उद्योग करत असाल तर आयकर विभागाच्या काही सूचना असतात त्याचे पालन करावे लागते. घरामध्ये किती पैसे आणि सोने ठेवता येईल याचे देखील नियम आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या अलीकडील अहवालात असे … Read more