Diwali : भारतातील ‘या’ ठिकाणी अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते दिवाळी, जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर
Diwali : दिवाळी (Diwali 2022) या सणाची सर्वजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक ठिकाणी दिवाळी (Deepavali) साजरी करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. गुजरातची दिवाळी तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी गुजराती लोक(Gujarat Diwali) बेस्टु वरस साजरे करतात. यासाठी गुजरातमध्ये दिवाळी (Gujarat Diwali 2022) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला … Read more