मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, बंडखोर मंत्र्यांची खाती काढली, असे आहे नवे वाटप

Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहेत. ती आता दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. या मंत्र्यांचे राजीनामे घेणे किंवा त्यांची हकालपट्टी करणे असे निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात सध्या फक्त त्यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. शिवसेनेचे … Read more