Guru Uday 2023: शुभ मंगल सावधान ..! एका क्लीकवर जाणून घ्या मे आणि जूनमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त
Guru Uday 2023: कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी हिंदू धर्मात शुभ मुहूर्त, ग्रह नक्षत्रांची स्थिती पाहणे आवश्यक आहे. यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो हिंदू धर्मात चातुर्मास, खरमास ते गुरु आणि शुक्र यांना विवाहकाळात विशेष महत्त्व असते. यातच गुरुवार, 27 एप्रिल रोजी पहाटे 02.07 वाजता गुरू मेष राशीत उदय होणार आहे ज्यामुळे आता पुन्हा एकदा शुभ कार्याला सुरुवात … Read more