Guru Vakri 2023 : 31 डिसेंबरपर्यंत मेष राशीत विराजमान असेल गुरु, ‘या’ 3 राशींचे उजळेल भाग्य…
Guru Vakri 2023 : देवगुरु गुरु ग्रहांचा नेता मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्धिमत्ता, शिक्षण, ज्ञान आणि विद्येचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. गुरु ग्रह विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करणारे मानले जातात. देवगुरू बृहस्पति जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा इतर राशींवर चांगला आणि वाईट परिणाम दिसून येतो. अशातच तो सध्या मेष राशीत … Read more