Traffic Rules : वाहनचालकांनो सावधान ! विसरूनही करू नका ‘ही’ चूक नाहीतर कापले जाणार 25000 रुपयांचे चलन

Traffic Rules :  नवीन ट्रॅफिक नियमांनुसार (new traffic rules), तुमच्या एका चुकीसाठी तुम्हाला 25000 रुपयांच्या मोठ्या चलनाला (challan) सामोरे जावे लागू शकते. स्कूटर (scooters), मोटारसायकल (motorcycles) , कार (cars) आणि इतर सर्व वाहनांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे. खरं तर, रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी, गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी (Gurugram … Read more