Bucket Water Heater: ‘या’ बादलीमध्ये थंड पाणी ओता आणि तात्काळ गरम पाणी मिळवा! वाचा या बादलीची किंमत आणि वैशिष्ट्ये

gyser bucket

Bucket Water Heater:- सध्या हिवाळ्याचा कालावधी असून सगळीकडे अंगात हुडहूडी भरेल अशी थंडी जाणवत आहे. त्यामुळे अशा कालावधीमध्ये जर सकाळी आंघोळ करण्याचे आपल्याला सांगितले तर अक्षरशः थंडीमुळे कंटाळा येतो. तेव्हा आंघोळीसाठी गरमागरम असे पाणी मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे घरामध्ये प्रामुख्याने गिझर सारख्या उपकरणाचा वापर केला जातो. तसेच काही वॉटर हीटर देखील याकरिता उपयुक्त … Read more