65 Inch Smart TV : स्वस्तात खरेदी करा ‘या’ लोकप्रिय कंपनीचे 65 इंच टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

65 Inch Smart TV

65 Inch Smart TV : भारतीय बाजारात आता Haier ने आपल्या स्मार्टटीव्हीची नवीन श्रेणी लॉन्च केली आहे. या नवीन टीव्ही सीरिजचे Haier K800GT TV नाव आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टटीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. कंपनीचे हे नवीन Google TV 43, 50, 55 आणि 65 इंच आकारात येतात. यात कंपनीकडून … Read more