Hair Care Tips : नैसर्गिकरित्या काळे आणि दाट केसांसाठी घरच्या घरी करा हे उपाय, मिळतील जबरदस्त परिणाम
Hair Care Tips : धावपळीच्या जीवनात कोणालाही शरीराकडे लक्ष देईल वेळ नाही. त्यामुळे कमी वयातच अनेकांना आजार जडतात. तसेच चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे शरीराचे आरोग्य (Health) चक्र बिघडून गेले आहे. कमी वयात आता केस पांढरे होण्याची (Hair graying) तसेच गळण्याची समस्या होऊ लागल्या आहेत. प्रदूषण, ताणतणाव, हार्मोन्सचे असंतुलन, कोंडा, थायरॉईड, रासायनिक लोशनचा वापर … Read more