Hair Tips : केसांसाठी अंड्याचा वापर केल्यानंतर येणार वास कसा दूर करावा, जाणून घ्या योग्य उपाय
Hair Tips : अंडी (Egg) केसांना आवश्यक पोषण देण्यासोबतच केसांना सुंदर, लांब आणि दाट बनवण्यास मदत करतात. अंड्यांमध्ये आढळणारे बायोटिन आणि फोलेट सारखी प्रथिने केसांसाठी डीप कंडिशनर (Deep conditioner) म्हणून काम करतात तसेच केसांची दुरुस्ती करतात, ज्यामुळे केस रेशमी, गुळगुळीत आणि कोंडा मुक्त होतात. सुंदर, लांब आणि दाट केसांसाठी तुम्ही हेअर मास्क (Hair mask) म्हणून … Read more