Health Marathi News : दररोज केसांना तेल लावल्याने टक्कल पडण्याची समस्या दूर होऊ शकते का? जाणून घ्या
Health Marathi News : आजकाल टक्कल पडण्याची (Baldness) समस्या समोर येत आहे. अनेक तरुणांना कमी वयातच टक्कल पडण्याच्या समस्यांना (Problem) सामोरे जावे लागत आहे. या समस्येला अनेकजण त्रस्त आहेत. या समस्येला आता आरोग्य समस्या (Health problems) देखील समजले जाते. जवळपास प्रत्येक तिसर्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणाने टक्कल पडण्याची समस्या असते. कमी वयात केस गळणे … Read more