Devendra Fadnavis : फडणवीसांनी घोषणा केलीय हाफ तिकीट हाय, महिलेने हुज्जत घालत एसटीत घातला धिंगाणा

Devendra Fadnavis : सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी बसमध्ये महिलांना हाफ तिकीट करणार असल्याची घोषणा केली. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असताना शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेचा एका एसटी वाहकाला चांगलाच फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे महिलेला आता अर्ध तिकीट हाय म्हणत महिलेने एसटी वाहकाशी हुज्जत घातली. … Read more