LIC Jeevan Labh Policy : या योजनेत २५३ रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देईल ५४ लाख रुपये, कसे ते सविस्तर पहा

LIC Jeevan Labh Policy : LIC आपल्या ग्राहकांना (customers) अनेक प्रकारच्या पॉलिसी ऑफर (Policy offer) करते, ज्यामध्ये गुंतवणूक (Investment) करून ते त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात. LIC ची अशीच एक योजना म्हणजे जीवन लाभ पॉलिसी. एलआयसीच्या या विमा पॉलिसी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. जीवन लाभ ही एंडॉवमेंट पॉलिसी (Endowment policy) आहे. या योजनेत गुंतवणूक … Read more