Gold Price Today : गेल्या ३ दिवसांत सोने आणि चांदी महागले ‘इतक्या’ रुपयांनी; जाणून घ्या नवीनतम किंमत
Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लग्नसराई सुरु होण्याच्या तोंडावर सोने (Gold) आणि चांदी (Silver) महाग झाले आहे. त्यामुळे खरेदीदाराच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. खरे तर, रशिया आणि युक्रेनमध्ये 52 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता यादरम्यान भारतासह जगभरातील सराफा बाजारात अस्थिरतेची स्थिती … Read more