Hanumanchalisa : अशा प्रकारे करा हनुमानचालिसाचा जप, 108 दिवसांत व्हाल करोडपती

Hanumanchalisa : हिंदू धर्मात हनुमानजींना खूप महत्व दिले जाते. तसेच शनिवारी हनुमानाची पूजा केली जाते आणि उपवासही केले जातात. अनेकजण हनुमानचालिसा वाचत असतात. पण हनुमानचालिसा वाचण्याचेही काही प्रकार आहेत. जर तुम्ही योग्य प्रकारे हनुमानचालिसाचा जप केला तर तुम्ही १०८ दिवसांतच करोडपती होऊ शकता. प्रत्येकजण संकटाच्या प्रसंगी हनुमानाकाडे प्राथर्ना करत असतो. अनेकांना वाटते की हनुमानजी संकटातून … Read more