मोठी बातमी ! नाफेडमार्फत हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ

Chana Procurement

Chana Procurement : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता रब्बी हंगामात आपल्याकडे हरभरा मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. या रब्बी हंगामात देखील हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. सध्या हरभरा काढणी प्रगतीपथावर असून बहुतांशी शेतकरी बांधव काढणीनंतर आपला शेतमाल विक्री करत आहेत. मात्र बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने नाफेडमार्फत हरभरा … Read more