Hardik Pandya-Natasha Wedding : काय सांगता ! 14 फेब्रुवारीला दुसरे लग्न करणार हार्दिक पांड्या ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Hardik Pandya-Natasha Wedding : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सुपर स्टार खेळाडू हार्दिक पांड्या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. कधी आपल्या खेळामुळे तर कधी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे. यावेळी देखील तो सोशल मीडियावर त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या हार्दिकच्या दुसऱ्या लग्नाची बातमी वाऱ्या सारखी पसरत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या व्हॅलेंटाइन डे दिवशी … Read more