भले शाब्बास मायबाप सरकार..! शेतकऱ्यांचा होणारं लाखोंचा फायदा…! ‘या’ फळाच्या शेतीसाठी मिळणार तब्बल सव्वा लाखांचं अनुदान, वाचा सविस्तर
Farmer Scheme: देशातील शेतकर्यांचे उत्पन्न (farmer income) वाढवण्यासाठी शासन दरबारी अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकांबरोबरच (traditional crop) फळबागांची लागवड केली तर त्यांना निश्चितच चांगली कमाई होणार आहे. अशा परिस्थीतीत फळबाग लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून (central government) तसेच विविध राज्याच्या राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांना (farmer) प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे … Read more