शेतकरी पुत्रांनो नोकरी विसरा आणि ‘नवीन’प्रमाणे शेती करा!! ग्रॅज्युएट असून देखील करतोय मशरूम शेती; महिन्याला कमवतो 40 लाख
अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Money News :- देशातील सर्व नवयुवकांचे शिक्षणानंतर नोकरी करण्याचे स्वप्न असते. शेतकरी पुत्र देखील आता शेती मागे न धावता नोकरी करण्यासाठी अधिक धावपळ करताना बघायला मिळतात. वर्षानुवर्ष शेतीमधून शेतकऱ्यांना (Farmer) तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी पुत्र आता नोकरीकडे जास्त आकृष्ट होत असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, देशात असेही अनेक … Read more