Harley Davidson ची नवी बाईक भारतात लाँच; जाणून घ्या किंमत
Harley Davidson Nightster 2022 : Hero MotoCorp आणि Harley Davidson यांनी संयुक्तपणे Harley Davidson Nightster ही नवीन बाईक भारतात लॉन्च केली आहे. त्याची किंमत ₹ 14.99 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. बाईकमध्ये 975 सीसी इंजिन आहे, जे पॉवरच्या बाबतीत कोणत्याही वाहनापेक्षा कमी नाही. कंपनीने त्याचे बुकिंगही सुरू केले आहे. Hero MotoCorp आता भारतातील Harley Davidson … Read more