Harley Davidson X440 : फक्त 40 हजार रुपये भरून घरी आणा ‘ही’ स्टायलिश लूक असणारी बाईक, कसे ते जाणून घ्या
Harley Davidson X440 : जर तुम्हाला स्टायलिश लूक असणारी बाइक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. Harley Davidson X440 चे बेस मॉडेल डेनिम असून ज्याची किंमत 2,29,000 रुपये (एक्स-शोरूम) दिल्ली पासून सुरू होते. समजा तुमचे बजेट खूप कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बाइक खरेदी करू शकता. स्टायलिश लूक … Read more