Harley Davidson X440 : फक्त 40 हजार रुपये भरून घरी आणा ‘ही’ स्टायलिश लूक असणारी बाईक, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Harley Davidson X440 : जर तुम्हाला स्टायलिश लूक असणारी बाइक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. Harley Davidson X440 चे बेस मॉडेल डेनिम असून ज्याची किंमत 2,29,000 रुपये (एक्स-शोरूम) दिल्ली पासून सुरू होते.

समजा तुमचे बजेट खूप कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बाइक खरेदी करू शकता. स्टायलिश लूक असणारी बाईक तुम्ही फक्त 40 हजार रुपये भरून घरी आणू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला किती मासिक EMI भरावा लागणार आहे ते खरेदीपूर्वी जाणून घ्या.

समजा आता तुम्हाला ही नवीन Harley Davidson बाईक Harley Davidson X440 खरेदी करायची असेल, तर त्याची किंमत, इंजिन आणि इतर तपशीलांसह ती खरेदी करण्याचा सोपा फायनान्स प्लॅन जाणून घ्या.

Harley Davidson X440

हे Harley Davidson X440 च्या डेनिम वेरिएंट आहे. जे या बाईकचे बेस मॉडेल असून किमतीचा विचार केला तर या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 2,29,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे आणि ऑन-रोड नंतर ही किंमत 2,68,751 रुपये इतकी आहे.

जाणून घ्या फायनान्स प्लॅन

समजा आता जर तुमच्याकडे Harley Davidson X440 खरेदी करण्यासाठी 2.68 लाख रुपयांचे बजेट नसेल, तर काळजी करू नका. तुम्ही आता फायनान्स प्लॅनद्वारे फक्त 40 हजार रुपयांचे सुलभ डाउन पेमेंट भरून ही बाईक खरेदी घरी नेऊ शकता.

तुमचे बजेट 40 हजार रुपये असेल, तर ऑनलाइन डाउन पेमेंट तसेच EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक या बाइकसाठी 2,28,751 रुपयांचे कर्ज देईल. या कर्जाच्या रकमेवर बँक 6 टक्के वार्षिक दराने व्याज आकारू शकते.

जाणून घ्या मायलेज

आता Harley Davidson X440 मध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर 440cc इंजिन बसवण्यात आले आहे जे एअर-ऑइल कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित असून हे इंजिन 27.37 PS पॉवर आणि 38 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याशिवाय मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक 35 किलोमीटर प्रति लीटर आहे. हे मायलेज ARAI ने प्रमाणित करण्यात आले आहे.