Hartalika Teej 2023 : खूप खास आहे यंदाची हरतालिका, ‘या’ 5 राशींवर असेल शिव-पार्वतीचा आशीर्वाद !

Hartalika Teej 2023

Hartalika Teej 2023 : यावेळी 18 सप्टेंबर रोजी हरतालिका तीजचा उपवास केला जाणार आहे. महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हा उपवास करतात. यावेळी हरतालिका तीजवर अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत. चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. … Read more