Health Marathi News : ‘हे’ ऑइल हृदयरोग आणि मृत्यूचा धोका कमी करू शकते; जाणून घ्या सविस्तर…
Health Marathi News : बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाचे आरोग्यही (Health) बिघडत चालले आहे. त्यामुळे लोकांना अकाली मृत्यू (Premature death) किंवा हृदयरोगाला (Heart disease) सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पौष्टिक आहाराचा (Nutritious diet) आपल्या जेवणात समावेश करायला हवा. ऑलिव्ह ऑइलचे (Olive oil) सेवन केल्याने तुम्ही अकाली मृत्यू टाळू शकता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु संशोधन … Read more