High Paid Job : तरुणांना मोठी संधी! तुमच्याकडे ही पदवी असेल तर मिळेल रु 140000 पर्यंत पगार, लगेच करा अर्ज

High Paid Job : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HINDUSTAN COPPER LIMITED), एक मिनीरत्न (श्रेणी I), भारत सरकार एंटरप्राइझ म्हणून समाविष्ट आहे, विविध शाखा/कॅडर्समध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थीच्या भरतीसाठी अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत. (15 ऑक्टोबर ते 21) 2022 मध्ये अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Eligible candidates) या पदांसाठी (Post) 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज … Read more