HDFC Bank : ग्राहकांना होणार खूप मोठा फायदा! ‘या’ बँकेने सुरु केली आहे खास सुविधा, जाणून घ्या डिटेल्स

HDFC Bank

HDFC Bank : स्मार्टफोन असणारे जवळपास सर्वचजण UPI ने पेमेंट करतात. त्यामुळे ग्राहकांचा वेळही वाचतो आणि त्यांचे कामदेखील लवकर पूर्ण होते. अशातच जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता या बँकेने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक खास नवीन सुविधा आणली आहे. ज्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना याचा सर्वात जास्त फायदा … Read more