HDFC News: RBI ने HDFC ला ठोठावला लाखोंचा दंड, ‘हे’ आहे कारण, वाचा संपूर्ण बातमी
HDFC News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणेजच आरबीआयने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन-एचडीएफसीला दंड ठोठावला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आरबीआय इतर बँकांवर नियमांच्या उल्लंघनावर कठोर कारवाई करते. तुमच्या…