HDFC बँकेत 1 लाख रुपयाची FD केली तर किती रिटर्न मिळणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन
HDFC Bank FD Returns : अलीकडे भारतातील बहुतांशी लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीमपूर्ण गुंतवणुकीकडे वळले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यामधील गुंतवणूक रिस्की असते मात्र यामधून चांगला परतावा मिळत असल्याने येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, आजही देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना सुरक्षित गुंतवणूक आवडते. असे लोक आजही … Read more