HDFC Canara Bank : एचडीएफसी आणि कॅनरा बँकेत खाते असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आरबीआयने दिली ‘या’ योजनेला परवानगी

HDFC Canara Bank : एचडीएफसी आणि कॅनरा बँक या देशातील आघाडीच्या बँक आहेत. या दोन्ही बँकेसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आरबीआयने ‘वोस्ट्रो खाते’ सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँकेकडून त्वरित प्रतिसाद मिळाला नाही. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयात सुलभ करण्यासाठी, RBI ने जुलैमध्ये विदेशी व्यापारात रुपया … Read more