HDFC बँकेच्या 18 महिन्यांच्या FD योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
HDFC FD Scheme : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याजदर ऑफर करत आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयकडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली. आरबीआयने अलीकडेच रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी केलेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात करण्यात आली … Read more