Amazon Offer : भन्नाट ऑफर ! ग्राहकांना वेड लावणारा हा स्मार्टफोन झाला 35 हजार रुपयांनी स्वस्त, आता खरेदी करा फक्त…
Amazon Offer : जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या Amazon वर बंपर सवलतीसह तुम्ही iQOO 9 Pro खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर 40% डिस्काउंट मिळत आहे. 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP 74,990 रुपये आहे. Amazon च्या डीलमध्ये तुम्ही 40 टक्के … Read more