Banana with Milk : दूध आणि केळीचे एकत्रितपणे सेवन चांगले आहे का?; जाणून घ्या…

Banana with Milk

Banana with Milk : दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण जाणतोच, पण असे काही पदार्थ आहेत जे दुधासोबत खाण्यास मनाई आहे. अशातच बरेच जण म्हणतात, दूध आणि केळी सोबत खाऊ नये, हे दोन्ही पदार्थ विरुद्ध आहेत, पण तुम्ही हे ऐकून चकित व्हाल की, तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही दूध आणि केळी एकत्र घेऊ … Read more