Health Benefits of Peanuts : हिवाळ्यात शेंगदाण्याचे सेवन खूपच फायदेशीर, अनेक समस्या होतील दूर…

Health Benefits of Peanuts

Health Benefits of Peanuts : हिवाळ्याच्या हंगाम सुरु झाला आहे. हळू-हळू थंडी वाढली आहे. हिवाळ्याच्या दिवसात आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ल्ला दिला जातो. अशातच हिवाळ्याच्या दिवसात लोकं शेंगदाणे जास्त प्रमाणात खाऊ लागतात. शेंगदाणे आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानले जातात. कारण त्यात अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन्स, पॉलिफेनॉल्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि झिंक यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक मुबलक प्रमाणात … Read more