उन्हाळ्यामध्ये कुल कुल आणि हिवाळ्यामध्ये उबदार राहणार घर! अरिहंत जैन यांनी चक्क केला सिमेंट ऐवजी ‘या’ घटकाचा वापर
घर ही गोष्ट प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून प्रत्येकाला स्वतःचे घर असावे हे स्वप्न असते. तसेच घर बांधताना प्रत्येक जण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन करण्याकडे भर देतात. तसेच व्यवस्थित प्लॅनिंग देखील केली जाते. कारण म्हणतात घर एकदाच बांधले जाते ते परत परत बांधले जात नसल्यामुळे एकाच वेळी त्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा उभारण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. … Read more